गणेशोत्सव 2025

Ganesh Chaturthi 2024 | Vinod Tawde | विनोद तावडेंच्या घरी बाप्पाचं वाजत गाजत स्वागत | Marathi News

भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या घरी आज वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं आहे.

Published by : Team Lokshahi

भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या घरी आज वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं आहे. मुंबईतील विलेपार्ले येथिल विनोद तावडे यांच्या निवासस्थानी दरवर्षी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते आणि दिड दिवस बाप्पाचा पाहुंचार केला जातो.

आज बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये विनोद तावडे हे सहपरिवार ठेका धरताना दिसून आले. स्वत: टाळ वाजत आणि ढोल ताशाच्या गजरात विनोद तावडे यांनी बाप्पाचे आगमन केले आहे. तर बाप्पाला फुलांनी सजवलेल्या पालखीत बसवून बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Latest Marathi News Update live : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Devendra Fadnavis : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Raj Thackeray : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंची टीका